2017 पासून कार्यरत असलेला इतिहास विभाग, प्राचीन भारत, मराठ्यांचा इतिहास, तसेच विसाव्या शतकातील जगाचा इतिहासयांची ओळख व जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी सदर विभाग सदैव प्रयत्नशील आहे.
तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहासाचे महत्त्व पटवून देण्याचा विभागाचा मानस आहे. शिक्षण भारतीय प्रशासकीय सेवा, राज्य सेवा इत्यादी अनेक विविध क्षेत्रात नोकरीच्यासंधी याविषया अंतर्गत उपलब्ध आहेत.

Courses run by the department
Level Course/Degree Intake Capacity
UG BA 600
PG - -
Add-on - -