१९६१ पासून कार्यरत असलेला विभाग.मराठी भाषा ,साहित्य आणि कला यांचा प्रचार व प्रसार आणि विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्य विकासाचा जाणीवपूर्वक प्रयत्न.पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे अध्ययन,अध्यापन. सा.फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पदव्युत्तर संशोधन केंद्राच्या माध्यमातून एम .फिल,पीएच.डी .संशोधन केंद्राची सुविधा.उच्चविद्याविभूषित संशोधक मार्गदर्शक प्राध्यापक.सुसज्ज विभाग,आधुनिक तंत्र साधने , इंटरनेट सुविधा, समृद्ध ग्रंथालय ही विभागाची महत्त्वपूर्ण उपलब्धी .विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण व्यक्तिमत्व विकासाचा जाणीवपूर्वक प्रयत्न .शिक्षण, उद्योग,व्यवसाय,प्रसारमाध्यमे,पत्रकारिता,भारतीय प्रशासकीय सेवा,राज्यसेवा ,प्रकाशन व्यवसाय,अनुवाद ,साहित्य,कला,इत्यादी अनेकविध क्षेत्रात रोजगार व व्यवसायाची ,नोकरीची विद्यार्थ्यांना संधी.अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात अग्रेसर व कार्यरत .उज्ज्वल निकालाची परंपरा .एक सुसंस्कृत ,अभिरुचीसंपन भारतीय नागरिक घडविणे हे विभागाचे महत्त्वाचे ध्येय .
| Level | Course/Degree | Intake Capacity |
|---|---|---|
| UG | B.A | 60 |
| PG | MA | 60 |
| Add-on | - | - |
| Other | M.PHIL & PH.D | - |
Celebration of 'Marathi Din' on 27th February every year with organization of different activities to develop and nourish the language with special reference to the writings of the veteran Marathi poet Kusumagraj.
Head of the department Prof. Dr.Ashok Limbekar is the recipient of