Profile

सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठात गौरवशाली परंपरा असलेला योग विभाग, १९९९ साली या विभाग अंतर्गत निसर्ग उपचार केंद्राची स्थापना, योग व निसर्ग उपचार डिप्लोमा अभ्यास क्रम अध्ययन व अध्यापन, विद्यार्थ्यांचा शाररिक, मानसिक, सामाजिक, भावनिक विकास, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक माजी विध्यार्थी योग व निसर्ग उपचार प्रचार आणि प्रसार करत आहेत.